हातांवरील रेषांवरून भविष्य सांगितलं जातं, तसंच रेषांवरून आरोग्याची रहस्यही उलगडतात
Picture Credit: Pinterest
लोहाची कमतरता असल्याचं समजावं, बल्ड सर्कुलेशन नीट होत नसल्याचा संकेत
हात थरथरत असतील तर तणाव, नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो
व्हिटामिन बी-12 ची कमतरता असल्यास हात-बोटं सुन्न होतात
लाल त्वचा, खाज येत असल्यास स्किनची समस्या निर्माण होते
हातांना खूप घाम येत असल्यास हाइपरथायरायडिज्मचा संकेत समजावा
नखांवर पांढरे डाग असल्यास झिंकची कमतरता समजावी