तुमचा UPI ID कसा तयार केला जातो?

Science Technology

25 June 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

UPI ID म्हणजे काय?

बँक खात्याशी जोडलेला एक युनिक डिजिटल पत्ता म्हणजे UPI ID.

Picture Credit: Pinterest

मोबाइल नंबरची भूमिका

UPI अॅप तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर पडताळते.

Picture Credit: Pinterest

बँक खाते शोधले जाते

मोबाइल नंबरशी जोडलेली बँक खाती सिस्टम ओळखते.

Picture Credit: Pinterest

तुमच्या नाव, नंबर किंवा युजरनेमवर आधारित ID तयार होते.

युनिक नाव निवडले जाते

Picture Credit: Pinterest

ID च्या शेवटी @ybl, @ibl, @oksbi सारखा हँडल जोडला जातो.

PSP हँडल जोडले जाते

Picture Credit: Pinterest

आधीपासून अस्तित्वात असलेली ID असल्यास वेगळा पर्याय दिला जातो.

डुप्लिकेट ID टाळली जाते

\Picture Credit: Pinterest

तयार झालेला UPI ID थेट तुमच्या बँक खात्याशी जोडला जातो.

बँकेशी लिंक केली जाते

Picture Credit: Pinterest

म्हणूनच योग्य ID टाकल्यास पैसे थेट संबंधित खात्यात पोहोचतात.

प्रत्येक UPI ID युनिक असतो

Picture Credit: Pinterest