लाईक्स आणि कमेंट्सवर मूड कसा ठरतो?

Science Technology

12 April 2026

Author:  हर्षदा जाधव

सोशल मीडिया

सोशल मीडियावरील पोस्टवर मिळणाऱ्या लाईक्स आणि डिसलाईकवर आपला मूड अवलंबून असतो. 

Picture Credit: Pinterest

रिवॉर्ड सिस्टिम

लाईक्समुळे आपल्याला आनंद मिळतो, ज्यामुळे आपल्या मेंदूत रिवॉर्ड सिस्टिम अ‍ॅक्टिव्हेट होते. 

Picture Credit: Pinterest

आत्मविश्वास वाढतो

पोस्टला जास्त लाईक्स मिळाले तर आपल्याला अधिक आनंद होतो आणि आत्मविश्वास वाढतो. 

Picture Credit: Pinterest

जर पोस्टवर चांगल्या कमेंट्स आल्या तर आपल्याला पॉझिटिव्ह वाटते. 

चांगल्या कमेंट्स

Picture Credit: Pinterest

पोस्टवर नकारात्मक कमेंट्स आल्या, लाईक्स नाही मिळाले तर मूड खराब होतो. 

नकारात्मक कमेंट्स

Picture Credit: Pinterest

मेंदूतील डोपामाइन नावाचे हार्मोन्स आनंदाशी संबंधित असते. 

माहिती आहे का?

\Picture Credit: Pinterest

आपण नकळतपणे आनंद आणि दुखासाठी सोशल मीडियावर अवलंबून असतो. 

सोशल मीडिया

Picture Credit: Pinterest

इतरांच्या पोस्टसोबत तुलना केल्याने आपली चिंता वाढते. 

चिंता वाढते

Picture Credit: Pinterest