दारूचा पेग खराब होतोय?

Life style

14 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

व्हिस्की, वाईन आणि बिअरचा एक पेग बाजूला ठेवल्यास खराब होतो

दारू

Picture Credit: Social media

वाइनबद्दल बोलायचे झाले तर, वाइनची बाटली उघडल्यानंतर पाच दिवसांनी खराब होते

वाइन

वाइन उघडी ठेवल्यास त्यामध्ये हवा शिरते, त्यामुळे बॉटलपेक्षा पेग लवकर खराब होतो

हवा

स्पार्कलिंग, व्हाइट आणि रोज वाइन 2 दिवसांमध्ये खराब होते

2 दिवस

व्हिस्कीमध्ये अल्कोहोल जास्त असते, त्यामुळे लेट खराब होते

व्हिस्की

हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सीकरण होते टेस्ट बदलते, बॅक्टेरिया जातात आतमध्ये

टेस्ट

बीयरचा पेग जास्त वेळ राहत नाही, टेस्ट एकदम बेकार होते

बीयर

उघडी बीयर फ्रिजमध्ये ठेवल्यास नंतर पिता येते मात्र, त्याची टेस्ट बदलते

फ्रीज

बीयरमधील फोम गॅसचे कारण बनतो, किण्वन प्रक्रियेदरम्यान ती विरघळते

गॅस