1 पर्सेंट बॅटरीवर किती वेळ चालतो स्मार्टफोन? 

Science Technology

9 August 2026

Author:  हर्षदा जाधव

स्मार्टफोन चार्जिंग

जेव्हा स्मार्टफोनची चार्जिंग केवळ एक टक्का असते तेव्हा आपला स्मार्टफोन आणखी किती वेळ चालू शकतो असं प्रश्न मनात नक्कीच येतो. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

ठराविक कालावधी

एक टक्का चार्जिंगवर स्मार्टफोन किती वेळ चालू शकतो याचा कोणताही ठराविक कालावधी नाही.

(फोटो सौजन्य – Pinterest)

एक टक्का चार्जिंग

एक टक्का चार्जिंगवर स्मार्टफोन काही मिनिटांपासून दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत चालू शकतो 

(फोटो सौजन्य – Pinterest)

जर स्मार्टफोन स्टँड बाय मोडवर असेल तर यापेक्षा अधिक जास्त काळ चालू शकतो 

स्टँड बाय मोड

(फोटो सौजन्य – Pinterest)

तुम्ही अनुभव घेतला असेल की एक टक्का चार्जिंग असल्यावर देखील स्मार्टफोन बराच वेळ चालतो. 

स्मार्टफोन चार्जिंग

(फोटो सौजन्य – Pinterest)

स्मार्टफोनची चार्जिंग 20 ते 80 टक्केदरम्यान असणे योग्य मानले जाते.

चार्जिंग नियम

(फोटो सौजन्य – Pinterest)

वारंवार जर तुम्ही स्मार्टफोनची चार्जिंग एक टक्क्यांपर्यंत आणत असाल तर यामुळे तुमचा स्मार्टफोन खराब होऊ शकतो. 

लक्षात ठेवा

(फोटो सौजन्य – Pinterest)