www.navarashtra.com

Published Feb 19,  2025

By  Shilpa Apte

चिरलेली कोणती फळं किती वेळ खाणं योग्य ठरतं?

Pic Credit -  iStock

फळांमध्ये व्हिटामिन्स मोठ्या प्रमाणात असते, फळं रोज खाणं फायदेशीर

व्हिटामिन्स

कोणते चिरलेले फळ किती वेळाने खावू शकते ते जाणून घ्या

कोणते फळ

सफरचंद, केळं, नासपतं 1 ते 2 तास चिरून ठेवू शकता

सफरचंद

पपई, कलिंगड, काकडी चिरल्यानंतर 2 तासापर्यंत खाणं योग्य ठरते

पपई

द्राक्ष, लीची, जांभळासारखी फळ चिरल्यानंतर 1 ते 2 तासापर्यंत खाणं योग्य

द्राक्ष

व्हिटॅमिन सी असलेली फळे जास्त वेळ चिरून ठेवल्यास त्यांची चव कडू होते

व्हिटामिन सी

शक्यतो ताजी फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

ताजी फळं

खजुराचं Ice-Cream खाल तर बोटंच चाटत रहाल!