आजच्या काळात इलेक्ट्रिक वाहने वाहतुकीचा आधुनिक पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
ही वाहने पेट्रोल आणि डिझेलऐवजी वीज आणि शक्तिशाली बॅटरीवर चालतात.
Picture Credit: Pinterest
एका सामान्य EV ची बॅटरी ८ ते १२ वर्षे टिकते.
Picture Credit: Pinterest
कंपन्या बॅटरीवर ८ वर्षापर्यंत किंवा १.६ लाख किलोमीटरपर्यंत वॉरंटी देतात.
Picture Credit: Pinterest
बॅटरी एकदम निकामी होत नाही, पण कालांतराने तिची रेंज (मायलेज) कमी होते.
Picture Credit: Pinterest
लिथियम-आयन बॅटरी १५०० ते २००० वेळा पूर्णपणे चार्ज होण्याची क्षमता ठेवतात.
\Picture Credit: Pinterest
बॅटरी २० ते ८० टक्के चार्ज केल्याने तिचे लाईफ वाढते. वारंवार बॅटरी चार्ज केल्याने खराब होते.
Picture Credit: Pinterest
बॅटरी बदलणे महाग असते. ज्याचा खर्च गाडीच्या ५० टक्क्यांपर्यंत असू शकतो.
Picture Credit: Pinterest