तुम्हाला माहितीय EV Battery किती वर्ष टिकते?

Automobile

12 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

EV बॅटरी किती वर्ष टिकते?

बहुतेक Electric Vehicles मध्ये Lithium-ion Battery असते, जी साधारण ८ ते १५ वर्ष टिकते.

Picture Credit: Pinterest

होम चार्जिंग

घरातच EV चार्ज असल्याने रात्री चार्ज करणे सोपे जाते. यासाठी नॉर्मल चार्जर वापरला जातो.

Picture Credit: Pinterest

Battery लाईफ

बॅटरीचे Life चार्जिंग सवयी, चालवण्याची पद्धत, हवामान, Fast Charging चा वापर यावर अवलंबून असते.

Picture Credit: Pinterest

वारंवार Fast Charging केल्यास Battery Health हळूहळू कमी होऊ शकते.

फास्ट चार्जिंगचा परिणाम

Picture Credit: Pinterest

भारतामध्ये EV Battery बदलण्याचा खर्च साधारण ३ लाख ते ८ लाखांपर्यंत जाऊ शकतो. Vehicle आणि Battery Capacity नुसार किंमत बदलते.

Battery Replacement खर्च

Picture Credit: Pinterest

EV मधील सर्वात महाग Component म्हणजे Battery Pack असतो.

सर्वात महाग पार्ट

\Picture Credit: Pinterest

रेंज कमी होणे, चार्जिंग स्लो होणे, वारंवार गरम होणे, Performance कमी होणे हे संकेत दिले जातात.

Battery खराब होण्याचे संकेत

Picture Credit: Pinterest

20% ते 80% Charging ठेवण्याचा प्रयत्न करा. सतत Fast Charging टाळा. खूप Heat मध्ये Vehicle पार्क करू नका

बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?