भारतातील अनेक लोक असे आहेत ज्यांच्या आहारात चपाती असतेच.
Picture Credit: Pinterest
भाजी चपाती किंवा लोणचं चपाती हे अनेकांना प्रिय आहे.
मात्र तुम्हाला माहितेय का एक चपाती पचायला किती वेळ लागतो ?
चपतीमध्ये अनेक पोषक घटक असतात एक चपाती पचायला जवळापास 1 ते 3 तास लागतात.
मात्र हा वेळ तुमच्या पचनसंस्थेवर आधारित आहे.
चपातीमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे पोट लवकर भरतं.
वजन कमी करण्यासाठी देखील चपाती फायदेशीर आहे.