चांगल्या सवयी पटकन लागत नाही वाईट सवयी पटकन लागतात.
Picture Credit: Pinterest
तुमचं आरोग्य आणि करियर चांगलं असावं असं वाटत असेल तर सवयी सुद्धा बदलाव्या लागतात.
तुम्हाला माहितेय पुरेसं पाणी पिण्याची सवय लागायला तीन आठवडे लागतात.
लवकर उठण्याची सवय 21 दिवसांत लागते.
नियमित व्यायाम करण्याच्या सवयीला 2 महिने लागतात.
संतुलित आहार घेण्यासाठी 1 महिना लागतो.
रोज वाचनाची सवय लागायला 3 आठवडे लागतात.
स्वयंशिस्तीच्या सवसीसाठी 66 दिवस लागतात.
राग नियंत्रणात आणण्यासाठी 90 दिवस लागतात.
सोशल मीडियाचं व्यसन कमी करण्यासाठी 2 महिने लागतात.
आत्मविश्वास वाढण्यासाठी 45 दिवस लागतात.