दुपारची झोप किती वेळ असायला पाहिजे ?

Life style

1 June, 2025

Author: Trupti Gaikwad

झोप ही प्रत्येकाला प्रिय आहे.

प्रिय 

Picture Credit: pinterest

असं म्हटलं जातं की, साखरेपेक्षा काय गोड तर झोप.

झोप

अशी ही झोप बऱ्य़ाचदा अवेळी जास्त येते.

अवेळी 

बदलत्या जीवनचक्रामुळे झोपेची सायकल देखील खराब होते.

झोपेची सायकल

अनेकजण दुपारी खूप वेळ झोपतात आणि रात्रभर जागे राहतात.

दुपारची झोप

या वेळी अवेळी झोपण्याच्य़ा पद्धतीने शरीरावर गंभीर परिणाम दिसू लागतात.

गंभीर परिणाम 

अनेक जण दुपारी 3 ते 4 तासाची झोप घेतात.

3 ते 4 तासाची झोप

या वेळी अवेळी झोपण्याच्य़ा पद्धतीने शरीर लवकर थकतं.

थकवा

अनेक जण दुपारी 3 ते 4 तासाची झोप घेतात.

3 ते 4 तासाची झोप

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दुपारची झोप ही 20 ते 45 मिनिटांपेक्षा जास्त नसवी.

झोपेची वेळ

दुपारी कमी झोपल्याने रात्री झोप शांत लागते आणि शरीर ताजेतवाने राहते.

ताजेतवाने