रोज ब्रश करणे ही एक चांगली सवय आहे.
Picture Credit: Pexels
रोज ब्रश केल्याने दातातील बॅक्टेरिया कमी होते.
तसेच रोज ब्रश केल्याने दात किडत नाही.
अनेक जण प्रश्न विचारतात की रोज किती वेळ ब्रश केले पाहिजे?
दिवसातून सलग दोन मिनिटं तरी ब्रश करावे.
एका दिवसात तुम्ही दोनदा ब्रश करणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे.