Written By: Mayur Navle
Photo credit: Yandex
उन्हाळ्याचा सिझन आला की अनेक जण आंबे खाताना दिसतात.
काही लोक तर या सिझनची आतुरतेने वाट पाहत असतात.
पण अनेक जण असे म्हणतात की आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.
असे म्हणतात की यामुळे ॲसिडिटीची समस्या वाढू शकते.
अशा दादा पण जाणून घेऊया की आंबे खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे.
आंबे खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तुम्ही पाणी पिऊ नये.
आंबा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने तुमचे पचनक्रिया बिघडू शकते.