गळ्यात हळकुंड घालण्याचे हे आहेत फायदे

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

गळ्यात हळकुंड बांधल्याने मन शांत होते, मानसिक शांती मिळते. तणाव दूर होतो

मन शांत होते

हळद अनेक मानसिक आणि शारीरिक संरक्षण देते, हळद पूजेच्या जागी ठेवावी जीवनात आनंद राहतो

हळदीचं महत्त्व

पिवळ्या रंगामुळे हळदीला सूर्याचे प्रतीक मानतात, पूजेमध्ये हळद वापरतात, वातावरणात ऊर्जा निर्माण होते

सूर्याचे प्रतीक

हळकुंड सकारात्मक ऊर्जा देतात, नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी हळकुंड गळ्यत घालावे

सकारात्मक ऊर्जा

असेही मानले जाते की हळकुंड गळ्यात घातल्याने नाती स्ट्राँग होतात, प्रेम कायम राहते.

नाती

असेही मानले जाते की गळ्यात हळकुंड घातल्याने त्या व्यक्तीच्या भोवती सुरक्षाकवच तयार होते

सुरक्षाकवच