किती वेळ मॉर्निंग वॉक केल्यास फायदा होतो

Lifestyle

11 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

मॉर्निंग वॉक 

उत्तम आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक करणे सर्वोत्तम मानले जाते.

Picture Credit: Pinterest

३०-४५ मिनिटे चालणे फायदेशीर 

निरोगी राहण्यासाठी रोज ३०-४५ मिनिटे चालणे फायदेशीर असते.

Picture Credit: Pinterest

ब्रिस्क वॉकिंग

सुरुवातीला २० मिनिटे वॉक करा आणि हळू हळू 'ब्रिस्क वॉकिंग'ची सवय लावा.

Picture Credit: Pinterest

रोज ३० मिनिटे जलद चालण्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका खूप कमी होतो.

हृदयविकार

Picture Credit: Pinterest

रिकाम्या पोटी चालण्याने चरबी कमी होते. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.

वजन कमी होते

Picture Credit: Pinterest

सांध्यांची लवचिकता आणि हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम असते.

हाडांची मजबुती

\Picture Credit: Pinterest

सकाळची ५ ते ७ ही वेळ चालण्यासाठी उत्तम मानली जाते. मूड फ्रेश राहण्यास मदत होते.

वेळ

Picture Credit: Pinterest

चालण्यानंतर ५-१० मिनिटांची स्ट्रेचिंग केल्याने स्नायूंचा ताण कमी होतो.

स्ट्रेचिंग

Picture Credit: Pinterest

उन्हामुळे त्वचा टॅन होतेय ? वापरा ‘ही’ सोपी ट्रीक