Published Sept 12, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
Vitamin D मिळविण्यासाठी किती वेळ उन्हात बसावे?
सूर्याचे किरण हे केवळ त्रास देत नाहीत तर आरोग्यसाठी फायदेशीरही ठरतात. यामुळे डायबिटीसचा धोकाही कमी होतो
विटामिन D हे दात, हाडं आणि मांसपेशी अधिक मजबूत बनवतात. याच्या कमतरतेने थकवा आणि तणाव येतो
उन्हाळ्यात 20-25 मिनिट्स आणि थंडीत साधारण 2 तास उन्हात बसण्यामुळे Vitamin D चांगल्या प्रमाणात मिळते
.
झोप कमी करून शरीराला अधिक ऊर्जा मिळते आणि रक्तप्रवाह अधिक चांगला होतो
.
उन्हात मेलाटोनिन नावाचे हार्मोन असून चांगली झोप लागण्यास मदत करते
निरोगी व्यक्तीला 37.5-50 Mcg Vitamin D रोज मिळायला हवे, तर मुलांना 25 Mcg ची गरज आहे
गाईचं दूध, दही आणि सायीतून अधिक प्रमाणात Vitamin D मिळते. याशिवाय अनेक पदार्थही आहेत
याशिवाय संत्र्याच्या रसामधूनही अधिक प्रमाणात Vitamin D शरीराला मिळू शकते
आपले शरीर अधिक उर्जावान आणि निरोगी बनविण्यासाठी रोज थोडा वेळ ऊन घ्या
आपल्या त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही