डीप फ्रीझरचे तापमान किती कमी ठेवता येते?

Life Style

02 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

डीप फ्रीझर

खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी केला जातो वापर. 

Picture Credit: Pinterest

अधिक थंड

रेफ्रिजरेटरपेक्षा जास्त थंड असते. यामुळे अन्न खराब होत नाही.

Picture Credit: Pinterest

तापमान किती असावे?

हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Picture Credit: Pinterest

डीप फ्रीझरचे तापमान -१८C ठेवले जाते.

डीप फ्रीझर योग्य तापमान

Picture Credit: Pinterest

डीप फ्रीझर २०C ते २५C पर्यंतचे तापमान देखील कमी करु शकता.

तापमान किती ठेवावे

Picture Credit: Pinterest

कमी तापमानात जिवाणूंची वाढ रोखली जाते.

कमी तापमान

\Picture Credit: Pinterest

आईस्क्रीम आणि मांस साठवण्यासाठी कमी तापमानाची आवश्यकता.

आईस्क्रीम आणि मांस

Picture Credit: Pinterest

तापमान खूप कमी ठेवल्याने विजेचा वापर वाढू शकतो.

विजेचा वापर

Picture Credit: Pinterest

कोणत्या महिलांनी चहा पिऊ नये?