रावणाला श्रीरामांनी किती बाणांनी मारले, जाणून घ्या

Life style

02 October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

रामायणाच्या कथेनुसार, श्रीरामानी रावणाचा वध केला आणि त्याच दिवसांपासून दसऱ्याची सुरुवात झाली.

दसरा 2025

या दिवशी पूर्ण देशभरात रावणाचे पुतळे जाळले जातात. जे आपल्याला संदेश देते की वाईट कितीही शक्तिशाली असले तरी त्याचा अंत निश्चित आहे.

रावणाचे पुतळे

रावणाने किती बाण मारले

श्रीरामाने रावणाला किती बाण मारले होते. काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

31 बाण

श्री रामचरितनामांनुसार श्रीरामानी रावणाला मारण्यासाठी 31 बाण वापरले होते

बाण कुठे लागले

या 31 बाणांपैकी 1 बाण रावणाच्या नाभीवर वार करण्यात आला, त्याची 10 डोकी 10 बाणांनी छिन्नविच्छिन्न झाली.

रावणाचे धड जमिनीवर पडले

तसेच, 20 बाणांनी त्याचे शरीर हातापासून वेगळे केले. असे म्हटले जाते की, जेव्हा रावणाचे विशाल शरीर पृथ्वीवर पडले तेव्हा पृथ्वी थरथरू लागली.

दैवी शस्त्र

श्रीरामने रावणाला दैवी अस्त्राने मारले होते. जे ब्रह्मदेवाने रावणाला दिले होते.

हनुमानजी शस्त्र घेऊन आले

हनुमानजींनी रावणाचे हे शस्त्र लंकेहून आणले होते आणि विभीषणाने रामजींना सांगितले होते की त्यांच्या नाभीवर हल्ला करूनच त्यांचा मृत्यू होईल.

विजयादशमी साजरी करणे

श्रीरामांनी त्रेतायुगामध्ये अश्विन शुक्ल पक्षातील दशमी तिथीला मारले होते त्यामुळे हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो