Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
जगभरात मानवी लोकसंख्या सतत वाढत आहे.
वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येत भारत आणि चीन सारख्या देशांची नावे अग्रस्थानी आहेत.
अहवालानुसार, भारतात एका दिवसात सरासरी ६३१६९ मुले जन्माला येतात. ही संख्या जगात सर्वाधिक आहे.
चीनमध्ये दररोज २९२०५ मुले जन्माला येत आहेत.
पाकिस्तानमध्ये एका दिवसात सरासरी १७७३८ मुले जन्माला येतात.
अहवालानुसार, लक्झेंबर्गमध्ये एका दिवसात फक्त १८ बाळे जन्माला येतात.
भूतानमध्ये एका दिवसात फक्त २६ मुले जन्माला येतात.
कतारमध्ये एका दिवसात फक्त ६५ मुले जन्माला येतात.