पाकिस्तानात रोज किती मुलं जन्माला येतात?

Written By: Mayur Navle 

Source: Pexels

जगभरात लोकसंख्या वाढताना दिसत आहे.

वाढती लोकसंख्या

या वाढत्या लोकसंख्येचे कारण म्हणजे वाढता Birth Rate.

याचे कारण म्हणजे 

यातच आता एक नवीन रिपोर्ट प्रदर्शित झाला आहे, ज्यात कोणत्या देशात रोज किती मुलं जन्माला येतात त्याबद्दल माहिती दिली आहे.

नवीन रिपोर्ट 

अशातच आज आपण जाणून घेऊयात की पाकिस्तानात रोज किती मुलं जन्माला येतात.

पाकिस्तान

रिपोर्टनुसार, पाकिस्तानात रोज अंदाजे 17738 मुलं जन्माला येतात.

खूपच कमी संख्या

हा आकडा भारत आणि चीनच्या तुलनेत खूप कमी आहे.

भारत आणि चीन

भारतात रोज अंदाजे 63159 मुलं जन्माला येतात. हा जगातील सर्वात मोठा आकडा आहे.

भारत

तर चीनमध्ये रोज 29205 मुलं जन्माला येतात.

चीन