बटाट्याचा वापर हा नेहमीच विविध पदार्थांमध्ये केला जातो.
Picture Credit: Pexels
एखाद्या पदार्थात बटाट्याचा वापर केल्याने त्या पदार्थाची चव वाढते.
फ्रेंच फ्राईज, बटाटा वडा, कटलेट, पॅटीस असे अनेक डिश बटाट्याच्या सहाय्याने बनवल्या जातात.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की एका बटाट्यात किती कॅलरी असते.
एका बटाट्यात 80 ते 100 कॅलरी असते.
बटाट्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट सारखे पोषकतत्व आढळतात.
बटाटा खाल्ल्याने आपल्याला लगेच एनर्जी मिळते.