30 मे या दिवशी वर्ल्ड पोटॅटो डे साजरा केला जातो
Picture Credit: pinterest
बटाट्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो
बटाट्यामध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन आणि कार्बोहायड्रेट आढळतात
यामुळे आपल्या शरिराला एनर्जी मिळते
बटाटा असा पदार्थ आहे जो प्रत्येक भाजीमध्ये आढळतो
ब्लोटिंग कमी करण्यासाठी बटाट्याचे सेवन केले जाते
एका बटाट्यात किती कॅलरीज असतात तुम्हाला माहिती आहे का?
एका मध्यम आकाराच्या बटाट्यामध्ये 80 ते 100 कॅलरीज असतात