Cubic Capacity म्हणजे बाईकच्या इंजिनची क्षमता.
Picture Credit: Pinterest
CC जितकी जास्त, तितकी बाईकची पॉवर जास्त.
Picture Credit: Pinterest
इंजिनमध्ये किती Air-fuel Mixture जळू शकते हे CC वर ठरते.
Picture Credit: Pinterest
पहिली बाईक घेताना जास्त पॉवर पेक्षा कंट्रोल, कम्फर्ट आणि Confidence महत्त्वाचा असतो. त्यामुळे बहुतेक रायडर्ससाठी १२५ cc ते २०० cc ही रेंज बेस्ट मानली जाते.
Picture Credit: Pinterest
नवीन बाईक चालवणाऱ्यांसाठी ही रेंज एकदम परफेक्ट आहे. लाईटवेट आणि हँडलिंगकरता बेस्ट असून चांगले मायलेज देते.
Picture Credit: Pinterest
पॉवर आणि मायलेजचा परफेक्ट बॅलन्स. तसेच हायवेवरही कम्फर्टेबल, लांब प्रवासासाठी बेस्ट.
\Picture Credit: Pinterest
पॉवर जास्त असल्याने सुरुवातीला कंट्रोल कठिण जाऊ शकतो. वेट आणि मेंटेनन्स जास्त असतो. गाडी चालवण्याचा अनुभव असणाऱ्यांसाठी बेस्ट.
Picture Credit: Pinterest
जास्त cc म्हणजे नेहमीच बेस्ट बाईक असं नसतं. तुमच्या गरजेनुसार योग्य cc निवडणं महत्त्वाचं आहे.
Picture Credit: Pinterest