कोणत्या देशांमध्ये चालते भारताचे यूपीआय? 

Science Technology

7 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

जगात असे अनेक देश आहेत जिथे भारताचे युपीआय वापरली जाऊ शकतात

युपीआय सेवा

Picture Credit: Pinterest

भारताव्यतिरिक्त इतर 8 देशांमध्ये युपीआय वापरले जाऊ शकते

 8 देश

Picture Credit: Pinterest

कॅरिबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगो आता याच देशांच्या यादीत सामील झाला 

देशांची यादी

Picture Credit: Pinterest

भूतान, नेपाळ, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, फ्रान्स, UAE आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो

देशांची नावं

Picture Credit: Pinterest

या देशांमध्ये युपीआय पेमेंटची सुविधा निवडक ठिकाणी उपलब्ध आहे 

पेमेंट सुविधा 

Picture Credit: Pinterest

या देशांमध्ये भविष्यात डिजी लॉकर देखील उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे

डिजी लॉकर

भारताबाहेर यूपीआय पेमेंट करण्यासाठी स्वतंत्रपणे चलन बदलण्याची गरज नाही

चलन बदलणं

त्यामुळे आता या आठ देशांमध्ये यूपीआय करणं अत्यंत सोपं झालं आहे

आठ देश