www.navarashtra.com

Published Sept 18, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

किती दिवस आठवड्यातून उपवास करणं योग्य?

उपवासाने शरीराला आराम मिळतो, डाएटिशियन डॉ. स्मिता सिंह यांनी आठवड्यातून किती वेळा उपवास करणे योग्य आहे सांगितले आहे

तज्ज्ञांचे मत

उपवास केल्याने कॅलरी कमी खाल्ल्या जातात आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही, त्यामुळे शरीराला फायदा मिळतो

फायदा

हेल्दी राहयचे असेल तर आठवड्यातून 1 दिवस उपवास करणे योग्य ठरते. डाएटिशननुसार एक दिवसाचा उपवासदेखील खूप फायदा मिळवून देतो

किती दिवस

.

पचनक्रियेसाठी याचा उपयोग होऊन बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता

पचनक्रिया

.

याशिवाय एक दिवस उपवास केल्याने तुमची मेटाबॉलिजम प्रक्रिया अधिक जलद होण्यास मदत मिळते

मेटाबॉलिजम

उपवासाच्या दिवशी केवळ फळं आणि पाण्यावर राहिल्यास त्वचेला फायदा मिळतो आणि चमकदार होते

त्वचा

एक दिवसाच्या उपवासाने कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहून हार्ट हेल्थ अधिक चांगली होते

हार्ट हेल्थ

उपवासाच्या दिवशी पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने इम्युनिटी बुस्ट होते आणि हेल्दी खाण्याकडे जास्त कल असतो

प्रतिकारशक्ती

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

एका दिवसात किती प्रमाणात खावी भाजी