Published March 04, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
अनेक लोकांना फिरण्याची खूप आवड असते.
असे देखील काही लोकं आहेत ज्यांना एकट्याला फिरायला जायला आवडतं.
गाडी, विमान या सर्वासोबतच अनेकांना पायी फिरायला जाणं देखील आवडतं.
जवळच्या ठिकाणी पायी फिरायला जाण्याची मजाच वेगळी आहे.
पण संपूर्ण जग तुम्हाला पायी फिरावं लागलं तर?
तुम्ही कधी विचार केला आहे संपूर्ण जग पायी फिरण्यासाठी किती वर्ष लागतील?
या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला हैराण करणार आहे.
टाम टुर्किक नावाच्या व्यक्तिने त्याच्या पुस्तकात सांगितलं की, त्याला संपूर्ण जग फिरण्यासाठी 7 वर्ष लागली.
संपूर्ण जगाचा पायी प्रवास करायचा असेल तर त्यासाठी 20 ते 30 वर्ष लागतील.
जर जहाजाने प्रवास केला तर 5 ते 7 वर्ष लागतील.