बुर्ज खलीफामध्ये आहेत इतक्या भारतीयांचे फ्लॅट्स

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे.

बुर्ज खलिफा

बुर्ज खलिफा दुबईचा अभिमान आहे.

दुबई

बुर्ज खलिफाची उंची ८२९ मीटर आहे.

उंची 

बुर्ज खलिफा येथे एकूण ९०० आलिशान अपार्टमेंट आहेत.

अपार्टमेंट 

येथील सुमारे १५० फ्लॅट्स भारतीयांच्या नावावर आहेत

भारतीय 

जॉर्ज पाचवा नेरेम्पारामबिल येथे २२ अपार्टमेंट्सचे मालक आहेत.

मालक 

याशिवाय, अनेक बॉलिवूड आणि साऊथ सेलिब्रिटींचेही येथे फ्लॅट आहेत.

सेलिब्रिटी

मल्याळम चित्रपट सुपरस्टार मोहनलाल यांचाही येथे एक फ्लॅट आहे.

फ्लॅट