www.navarashtra.com

Published March 13,  2025

By   Trupti Gaikwad 

तुमच्या तब्बेतीनुसार किती तास झोप महत्त्वाची ? 

Pic Credit - iStock

सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीला 8 तासांची पुरेशी झोप मिळणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

झोप

मात्र असं असलं तरी तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही झोप घेणं हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

 प्रकृतीनुसार झोप घेणं 

आयुर्वेदानुसार वातप्रकृती, पित्तप्रकृती आणि कफप्रकृती असतात.

प्रकृती

तुमच्या या प्रकृतीनुसार तुमची झोप कशी असावी याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी माहिती दिली आहे

आरोग्यतज्ज्ञ

वातप्रकृती असलेली व्यक्ती बेडवर पडल्या पडल्या झोपू शकतो. मात्र एकदा का झोप मोडली की त्यांना पुन्हा झोप मिळणं कठीण होतं.

वातप्रकृती

याकारणाने वातप्रकृतीच्या व्यक्तीेनी कमीत कमी  8 तासांची झोप घ्यावी. यामुळे त्यांचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.

  8 तासांची झोप

पित्तप्रकृतीची माणसं मध्यम बांध्याची असतात. या माणसांना सतत भूक लागत असते.

पित्तप्रकृती 

या माणसांना साधारणत: 7 ते 8 तासाची झोप पुरेशी आहे.

किती तास झोप घ्यावी ?

या माणसांची अंगकाठी स्थूल असते.

कफप्रकृती

  या माणसांमध्ये आळसं मोठ्या प्रमाणात असतो.

आळस 

आळस दूर करण्यासाठी यांना 5 तासांची झोप पुरेशी आहे.

5 तासांची झोप

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, नोट करा नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी