निरोगी शरीरासाठी किती तासांची झोप पाहिजे ? 

Life Style

13 April 2026

Author:  तृप्ती गायकवाड

झोप 

साखरेपेक्षा काय गोड तर झोप असं म्हटलं जातं. 

Picture Credit: Pinterest

'पुरेशी झोप'

निरोगी आयुष्यासाठी आहार आणि व्यायामाइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'पुरेशी झोप'.

Picture Credit: Pinterest

दुर्लक्ष 

आजच्या धावपळीच्या युगात आपण अनेकदा कामामुळे झोपेकडे दुर्लक्ष करतो.

Picture Credit: Pinterest

झोपेची गरज ही प्रत्येक व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते.

झोपेची गरज

Picture Credit: Pinterest

खूप जण ऑफिसमुळे सुट्टीच्या दिवशी आठवड्याभराची झोप पूर्ण करतात.

झोप पूर्ण

Picture Credit: Pinterest

आरोग्यतज्ज्ञांच्या मते निरोगी राहण्यासाठी नियमित 7-8 तास झोपेची गरज आहे. 

झोपेची गरज

\Picture Credit: Pinterest

झोपेत आपले शरीर पेशींचं कार्य सुधारते , ज्यामुळे आजारांशी लढण्याची ताकद वाढते.

लढण्याची ताकद

\Picture Credit: Pinterest

डीप फ्रीझरचे तापमान किती ठेवावे?