Published Dec 13, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सुंदर पक्षांच्या यादीत मोर अव्वल स्थानावर आहे असं म्हणायला हरकत नाही
मोर आपला राष्ट्रीय पक्षी असून, पिसारा फुलवताच त्याचं सौंदर्य दिसतं
मोर पक्षी असूनही फार लांबवर उडू शकत नाही. कीटकांप्रमाणेच फळंही तो खातो
मात्र, हा मोर दिवसातील किती तास झोपतो हे तुम्हाला माहितेय का?
दिवसभरात साधारणपणे 10 तास मोर झोपतो असं मानलं जातं
मात्र, मोराचं आरोग्या आणि त्याची एनर्जी यामुळे झोपेचं समीकरणं बदलू शकतं.
.