पोटऱ्या दुखण्यामागची अनेक कारणं आहेत जाणून घ्या
पोटऱ्या दुखण्याची अनेकांना समस्या असते. त्यामुळे चालण्यासही त्रास होतो. त्याची कारणंही अनेक आहेत. मसल्स दुखत असल्यास, डायबिटीजमुळे, जखम झालेली असल्यासही पोटऱ्या दुखतात. सायटिकामुळेही पोटरी दुखते.
मसल्समध्ये दुखवा
स्नायूंमध्ये ताण, वेदना असल्यास पोटऱ्या दुखण्याची समस्या उद्भवते
सायटिका
सायटिकाच्या समस्येमुळे अनेक वेळा स्नायूंवर नियंत्रण ठेवण्याची समस्या निर्माण होते
डायबिटीज
डायबेटिक पेरिफेरल न्यूरोपॅथीचा त्रास होतो त्यावेळीही पोटऱ्या दुखू शकतात
मसल्स
जास्त एक्सरसाइज केल्याने, स्नायू ताणले जातात. अशावेळी पोटऱ्या दुखण्याची समस्या
जखम झाल्यास
शरीरात कुठेही जखम झालेली असल्यास पोटरी दुखू शकतात
थ्रोम्बोसिस
पायांच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात, त्यामुळेही पोटऱी दुखायला लागते, स्मोकिंग जास्त केल्यास हा त्रास होतो
.
लक्षणं
सूज येणं, अशक्तपणा, जखम होणे, शरीर जड होणे ही लक्षणं दिसतात
.

