www.navarashtra.com

Published Sept 4, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

महिलांना जास्त झोपेची गरज?

प्रत्येक व्यक्तीला रोज 7-9 तासांची झोप आवश्यक असून महिलांना पुरूषांपेक्षा झोपेची अधिक गरज भासते

झोप

चांगली झोप घेतल्याने हृदय चांगले राहते आणि मेंदू अधिक जलद पद्धतीने कार्य करतो

हृदय आणि मेंदू

.

झोप व्यवस्थित घेतल्याने तणाव कमी होऊन केस आणि त्वचादेखील महिलांची चांगली राहते

तणाव

महिलांनी व्यवस्थित झोप न घेतल्यास अल्झायमरचा धोका संभवतो आणि सतत थकवा येतो

अल्झायमर

महिलांना पुरूषांच्या तुलनेत अधिक झोपेची गरज भासते

झोपेची गरज

महिलांमध्ये एस्ट्रोजन हार्मोन असून मासिक पाळीदरम्यान झोपेचा अधिक त्रास होतो

हार्मोन्स

महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे सर्केडियन रिदमदेखील हलतात

सर्केडियन रिदम

कधी थकवा येतो, झोप येते आणि किती झोप हवी हे सर्केडियन रिदम ठरवत असते, त्यामुळेच महिलांना अधिक झोपेची गरज भासते

थकवा

स्लीप फाऊंडेशननुसार, पुरूषांपेक्षा महिलांना 11 मिनिट्स अधिक झोपेची आवश्यकता असते, तर एका रिसर्चमध्ये 20 मिनिट्स देण्यात आले आहेत

स्लीप फाऊंडेशन

रात्री झोपण्यापूर्वी 1 कढीपत्त्याचं पान खाण्याचे फायदे