www.navarashtra.com

Published August 17, 2024

By  Shilpa Apte

शरीरासाठी व्यायाम करणं हेल्दी असलं तरी त्याचा अतिरेक घातक ठरू शकतो

Pic Credit -  iStock

जाणून घेऊया किती तास व्यायाम करणं शरीरासाठी योग्य आहे ते

व्यायाम

आठवड्यातून 150 मिनिटे तुम्ही व्यायाम करू शकता. 

व्यायामाची वेळ

.

अ‍ॅक्टिव्ह राहायचं असेल तर व्यायामाचा अतिरेक करू नका. त्यामुळे एनर्जी कमी होते   

एनर्जी

जास्त व्यायाम केल्यास स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात. अशक्तपणा येऊ शकतो

स्नायूंमध्ये वेदना

गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास मानसिक आरोग्यावर परिणाम होतो

Anxiety वाढते

जास्त वर्कआउट केल्याने झोपही कमी होते. स्ट्रेस हार्मोन वाढतात. 

झोपेवर परिणाम

अतिप्रमाणात व्यायाम केल्याने हृदयाला जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो.  

हार्ट 

दिवसभरात किती अंजीर खावेत जाणून घ्या