Written By: Mayur Navle
Source: Yandex
आज भारताने पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिशोध घेतला आहे.
भारताने दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर हल्ला केला आहे.
या हल्ल्यात लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद सारख्या आतंकवादी संघटना यांच्या हेडकॉटर उध्वस्त झाले आहे.
या ऑपरेशनचे नाव ऑपरेशन सिंदूर असे ठेवण्यात आले आहे.
अशातच आज आपण पाकिस्तानातील कारागृहात किती भारतीय आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
सध्या पाकिस्तानातील कारागृहात 194 भारतीय कैद आहेत, असे मानले जाते.
ही संख्या जास्त देखील असू शकते.