भारताने पाकिस्तानातील कोणती नऊ दहशतवादी तळं उध्वस्त केली?

Written By: Mayur Navle 

Source: Yandex

आज भारताने पाकिस्तान येथील नऊ दहशतवादी तळं उध्वस्त करत पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध घेतला आहे.

पहलकाम हल्ल्याचा प्रतिशोध 

बहावलपूर येथे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय आहे.

बहावलपूर 

हे लष्कर ए तोयबाचे कॅम्प आहे जिथून मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी आले होते.

मुरीदके

येथील दहशतवाद्यांनी 24 जून 2024 रोजी यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करण्याचे नियोजन केले होते.

गुलपूर 

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम वरील हल्ल्याचे नियोजन येथूनच करण्यात आले.

सवाई

येथे जैश ए मोहम्मदचा लाँचपॅड आहे.

बिलाल

येथे अंदाजे 50 दहशतवादी होते.

कोटली

येथील दहशतवादी कॅम्प हा राजौरी जवळील नियंत्रण रेषेपासून 10 किमी अंतरावर आहे.

बरनाला 

जैश ए मोहम्मदच्या कॅम्प पासून हे तळ जवळ आहे.

सरजल 

येथील तळ भारताने पूर्णपणे उध्वस्त केले आहे.

मेहमुना