Published Sept 17, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
किती किवी खाण्याने आरोग्याला मिळतात फायदे
किवीमध्ये फायबर, प्रोटीन, विटामिन सी, पोटॅशियम असून अनेक आजारांना दूर राखण्यास मदत करते
गरजेपेक्षा जास्त किवी खाण्याने शरीराला नुकसान होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
किवी खाण्याने लोहाची कमतरता राहत नाही. यामध्ये विटामिन सी आणि लोह अधिक प्रमाणात असते
.
किवी रोज खाण्याने प्रतिकारशक्ती वाढते. आजाराशी लढा देण्याची क्षमता वाढते
.
ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी किवी उत्तम ठरते. तसंच पचनक्रियाही मजबूत करते
किवीमुळे बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते, कारण यामध्ये अधिक प्रमाणात फायबर आढळते
मॅग्नेशियम आणि पोटॅशिमय असल्याने हृदयाच्या रूग्णांसाठी अधिक फायदेशीर ठरते
आरोग्याला फायदा मिळण्यासाठी रोज 2 किवी खाणे योग्य ठरते, यापेक्षा अधिक खाऊ नये
आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही