www.navarashtra.com

Published March 16,  2025

By  Mayur Navle 

1 लिटर पेट्रोल टाकल्यास किती km धावेल Hero Splendor ?

Pic Credit - Pinterest

हिरो स्प्लेंडर ही भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक्सपैकी एक आहे.

हिरो स्प्लेंडर

भारतात या बाईकचे अनेक मॉडेल  उपलब्ध आहेत.

अनेक मॉडेल

ही बाईक खरेदी केल्यास ग्राहकांना 5 वर्षाची गॅरंटी मिळते.

5 वर्षाची गॅरंटी

Hero splendor मध्ये 9.8 लिटरचा फ्युएल टँक आहे.

फ्युएल टँक

ही बाईक आपल्या दमदार मायलेज साठी ओळखली जाते.

दमदार मायलेज

1 लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक 65 km चे अंतर कापू शकते.

किती km धावते बाईक

तर हिरो स्प्लेंडर प्लस 60 किमीचे अंतर कापू शकते. 

Hero Splendor Plus

1 चमचा गव्हाच्या पिठाने मिळवा ग्लोइंग स्किन