www.navarashtra.com

Published March 25,  2025

By  Mayur Navle

5 लिटर पेट्रोलमध्ये किती km धावेल TVS Jupiter?

Pic Credit - Pinterest

देशात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्कूटरमध्ये टीव्हीएस ज्युपिटर समावेश आहे.

टीव्हीएस ज्युपिटर

ही स्कूटर चांगला मायलेज देण्यासाठी ओळखली जाते.

चांगला मायलेज

या स्कूटरमध्ये 113.3 cc, सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक, आणि 2 व्हॉल्व इंजिन लागले आहे.

इंजिन

या स्कूटर मध्ये लागलेल्या इंजिन मधून 6500 RPM वर 5.9 kw पॉवर मिळते.

किती पॉवर मिळते

या स्कूटरमधील इंजिनमधून 9.8 एनएम टॉर्क जनरेट होतो.

किती टॉर्क जनरेट होतो

या स्कूटरचा मायलेज 54 kmpl च्या आसपास आहे.

मायलेज

जर तुम्ही यात 5 लिटर पेट्रोल भरले तर मग ही स्कूटर 270 km पर्यंत सहज धावू शकते.

एवढी km धावेल स्कूटर

जुपिटरची एक्स शोरुम किंमत 76,691 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत तुमच्या जवळील शोरूम नुसार बदलू शकते.

किंमत किती?

Bajaj च्या या बाईकची ग्राहकांना भुरळ, 50 हजार युनिट्स सोल्ड