दररोज शरीराला किती पाणी आवश्यक आहे ते जाणून घेऊयात.
Picture Credit: Pinterest
वृद्ध व्यक्तींना दररोज 2 ते 3 लीटर पाणी पिणे गरजेचे आहे.
पुरुषांना दिवसाला जवळपास 3 लीटर पाण्याचे सेवन केले पाहिजे.
उन्हाळ्यात मानवी शरीराला अधिक पाण्याची आवश्यकता असते.
सकाळी उपाशी पोटी पाणी प्यायल्याने पचन शक्ती व मेटॉबोलीजम मजबूत होते.
दररोज कोमटसर गरम पाण्याचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरते.