दिवसातून किती आंबे खायला पाहिजे ?

Health

16 May 2026

Author:  तृप्ती गायकवाड 

चवीला गोड 

चवीला गोड असलेला आंबा कोणाला आवडत नाही. 

Picture Credit:  istockphoto

आंबा 

उन्हाळा कितीही नकोसा वाटत असला तरी आंबा मात्र सगळ्यांनाच आवडतो. 

Picture Credit:  istockphoto

आंबा आरोग्यासाठी चांगला असला तरी त्याचं सेवन देखील प्रमाणातच केलं पाहिजे. 

आरोग्यासाठी फायदेशीर

Picture Credit:  istockphoto

सामान्यतः निरोगी व्यक्तीने दिवसातून १ ते २ मध्यम आकाराचे आंबा खाणे योग्य मानले जाते.

आंबा खाणे

Picture Credit:  istockphoto

दुपारच्या वेळेत किंवा जेवणानंतर थोड्या वेळाने खाणं फायदेशीर आहे. 

योग्य वेळ

Picture Credit:  istockphoto

आंब्यात व्हिटामिन C आणि A मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते.

 व्हिटामिन C आणि A 

Picture Credit:  istockphoto 

आंब्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करतात. 

नैसर्गिक चमक 

Picture Credit:  istockphoto 

त्वचा निरोगी ठेवण्यासाठीही हे उपयुक्त मानले जाते.

निरोगी त्वचा

Picture Credit:  istockphoto 

आंब्यातील व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहतं. 

डोळ्यांचे आरोग्य

Picture Credit:  istockphoto