सध्याच्या डिजीटल काळात प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करत आहे
Picture Credit: Pinterest
मोबाईल डेटा, एमबी, जीबी, स्टोरेज, असे शब्द तुम्ही नक्कीच ऐकले असतील
Picture Credit: Pinterest
पण तुम्हाला माहिती आहे का 1GB डेटा म्हणजेच किती MB असते?
Picture Credit: Pinterest
GB चा अर्थ Gigabyte असा असतो.
Picture Credit: Pinterest
MB चा अर्थ Megabyte असा असतो.
Picture Credit: Pinterest
GB आणि MB हे डिजीटल डेटा मोजण्याचे युनिट आहेत
Picture Credit: Pinterest
1GB डेटा म्हणजेच 1024 MB असते.