आपण सगळेच जाणतो की सिगारेट पिणे हे किती धोकादायक आहे.
Img Source: Pexels
जास्त सिगारेट प्यायल्याने फुफ्फुसाचे आरोग्य बिघडते. तसेच यामुळे Lungs Cancer होऊ शकतो.
सिगारेटच्या धुरामुळे आजुबाजूच्या लोकांचे आरोग्य सुद्धा बिघडते.
अशातच आपण जाणून घेऊया की एका सिगारेटमुळे तुमच्या आयुष्यातील किती मिनिटे उध्वस्त होतात?
एक सिगारेट आयुष्यातील 20 मिनिट कमी करते.
जर एखादी व्यक्ती दिवसाला 20 सिगारेट पित असेल तर मग त्याच्या आयुष्यातील 7 तास कमी होतात.
म्हणूनच सिगारेट पिण्याचे व्यसन वेळीच सोडलेले बरे.