पावसाळ्यात कारच्या वायपर्सची काळजी कशी घ्याल?

Automobile

24 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

ब्लेड झिजले असल्यास काच नीट स्वच्छ होत नाही.

वायपर ब्लेड नियमित तपासा

Img Source: Pinterest 

घाणेरड्या विंडशील्डमुळे वायपरवर अतिरिक्त ताण येतो.

काच स्वच्छ ठेवा

यामुळे ब्लेड लवकर खराब होऊ शकतात.

ड्राय काचेवर वायपर चालवू नका

वॉशर फ्लुइड भरून ठेवा

पावसात चिखल किंवा धूळ साफ करण्यासाठी ते उपयुक्त ठरते.

वायपर ब्लेड स्वच्छ करा

मऊ कापडाने ब्लेडवरील घाण नियमित पुसा.

आवाज आल्यास दुर्लक्ष करू नका

कर्कश आवाज ब्लेड खराब झाल्याचे संकेत असू शकतात.

पावसाळ्यापूर्वी तपासणी करा

जोरदार पाऊस सुरू होण्यापूर्वी वायपरची स्थिती तपासून घ्या.

गरज पडल्यास ब्लेड बदला

खराब ब्लेडमुळे दृश्यमानता कमी होते आणि अपघाताचा धोका वाढतो.