Written By: Mayur Navle
Source: Pexels
भारत आणि पाकिस्तान मधील संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहे.
पालघर मध्ये झालेल्या आल्यानंतर पूर्ण जगभरात पाकिस्तानवर टीका केली जात आहे.
पाकिस्तानात किती गरीब लोकं राहतात त्याबद्दल जाणून घेऊया.
पाकिस्तानातील 84 टक्के जनता गरिबी रेषेच्या खाली येते.
येथे एका व्यक्तीची दिवसाची कमाई ही 585 रुपये आहे.
ग्रामीण भागातील स्थिती तर खूपच वाईट आहे.