रोज किती पुशअप (जोर) मारल्याने शरीर मजबूत बनते?
Picture Credit: stockcake
चला तर मग जाणून घेऊया, चांगले शरीर बनवण्यासाठी किती पुशअप मारणे आवश्यक आहे.
Picture Credit : stockcake
पुशअप मारण्याची क्षमता ही प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते.
Picture Credit: stockcake
त्यामुळे दररोज शंभर पुशअप्स मारण्यापेक्षा योग्य posture द्वारे ३ ते ४ सेट पुशअप्सचे मारावेत.
Picture Credit: stockcake
केवळ एकाच प्रकारे पुशअप न मारता वेगवेगळ्या प्रकारे पुशअप मारावेत.
Picture Credit: stockcake
तसेच दररोज १ ते २ पुशअप सातत्याने वाढवावेत.
\Picture Credit: stockcake
पुशअप मारण्यापूर्वी पाच मिनिट स्ट्रेचिंग करावे, यामुळे शरीराला धोका होण्याची संभावना कमी होते.
Picture Credit: stockcake