Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
डाएट करताना जास्त कॅलरी असल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. योग्य प्रमाणात पोळ्या खाव्यात
वजन कमी करण्यासाठी किती पोळ्या खाव्यात जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी लंचमध्ये 2 पोळ्या, आणि रात्री 1 पोळी खावी
ब्रेकफास्टमध्ये पोळीच्या जागी हलका आणि प्रोटीनयुक्त आहार घ्यावा
वेट लॉस करण्यासाठी दुपारच्या जेवणात पोळी खा, दुपारनंतर पोळी खाणं टाळावं
वजन कमी करण्यासाठी पोळीची साइझ छोटी असावी, पोळी पातळ असावी
पोळी करताना किंवा खाताना तेल किंवा तूप लावणं टाळावं