Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर मानतात
लिंबू पाण्यात व्हिटामिन सी असते, त्यामुळे स्किनला खूप फायदा होतो
फ्रिजमध्ये लिंबू ठेवल्याने अनेकदा ते वाळते, या लिंबाचा उपयोग कशाप्रकारे करावा
वाळलेलं लिंबू कोमट पाण्यात भिजवून ठेवावे आणि लिंबाचा रस वापरू शकता
लिंबाचा रस पूर्णपणे वाळलेला असेल तर रसाने चेहरा धुवू शकता, तेलकट स्किनसाठी फायदेशीर
वाळलेलं लिंबू उकळत्या पाण्यात टाका हे पाणी प्यायल्याने वेट लॉस होण्यासाठी मदत होते
वाळलेले लिंबू भिजवा आणि त्यात बेकिंग सोडा आणि डिशवॉश घाला नंतर ते स्वच्छ करण्यासाठी स्प्रे बनवू शकता.