www.navarashtra.com

Published Nov 03,,  2024

By  Shilpa Apte

आठवडाभर खा चिमूटभर काळी मिरी आणि मिळवा हे फायदे

Pic Credit -   iStock

किचनमधील एक खास मसाला, जो जेवणाची चव वाढवतो

काळी मिरी

जेवणाप्रमाणेच आरोग्यासाठीही काळी मिरी फायदेशीर

फायदेशीर

बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्याच्या प्रमाणात वाढ होते, त्यावर काळी मिरी उत्तम उपाय

सर्दी-खोकला

पचनाच्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी रोज काळी मिरी नक्की खा

पचन

चुटकीभर काळी मिरी तुमची इम्युनिटी मजबूत करते

इम्युनिटी

वजन कमी करण्यासाठी काळी मिरीचं पाणी तुम्ही पिऊ शकता

वेट लॉस

.

मात्र, तुम्हाला काळी मिरीची अ‍ॅलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

डॉक्टरांचा सल्ला

.

बॉडी डिटॉक्ससाठी रोज प्या या भाजीचा ज्यूस