आपल्याला जगभरात विविध साप आढळतात.
Picture Credit: pexels
तसेच ते त्यांच्या विषारी दातांमुळे देखील ओळखल्या जातात.
साधारण सापाला 100 ते 300 दात असतात.
सापाचे दात टोकदार आणि मागील बाजूस वाकलेले असतात.
सापाचे दात त्याला शिकारीसाठी फायदेशीर ठरतात.
सापाला दोन प्रकारचे दात असतात. एक म्हणजे साधारण दात आणि दुसरे म्हणजे विषारी दात.
कोब्रा सापाकडे 20-40 दात असतात.