तुम्ही ही म्हण तर ऐकलीच असाल की, हत्तीचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे असतात.
Picture Credit: stockcake
तुम्ही कधी विचार केलाय का की, हत्तीला किती दात असतात?
Picture Credit : stockcake
समोरून पाहिले तर आपल्याला हत्तीचे फक्त दोनच दात दिसतात,पण हत्तीला 26 दात असतात.
Picture Credit: stockcake
या 26 दातांमध्ये 2 Tuskers, 24 Molars दात असतात. Tuskers हे बाहेरच्या बाजूला तर Molars आतल्या बाजूला असतात.
Picture Credit: stockcake
हत्तीचे लांब आणि टोकदार दात बाहेर असतात, त्याला टस्क म्हटले जाते. जे जबड्याच्या बाहेरील भागाला असतात.
Picture Credit: stockcake
हत्तीच्या जीवनात त्याचे दात सहा वेळा तुटतात आणि पुन्हा येतात. ज्यामुळे कित्येक वर्ष त्यांना खाता येते.
\Picture Credit: stockcake
हत्ती शाकाहारी प्राणी आहे. तो दिवसभरात झाडाच्या साली, पाने आणि गवत खातो.
Picture Credit: stockcake